![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBnXwNajUXaxHuyvhMfD9gBIP93LuhSXs1h5YBBqzT9h6C8arUGep71VpCdbCo0cVKi22oatZLsx2kcUzR99UZqMGNAJf7IDkNn0TiRHR_STSAKfgWOtPLhHjCW9yvIg_vPvyV0FQTYmF4/s320/myvillage.jpg)
सह्याद्रिच्या कुशित कोल्हापुर जिल्ह्याच्या पश्चिमेला हे माझे गाव वसले आहे,या गावाच्या चौफ़ेर विपुल वनसम्पन्दा आहे.
या ठिकानी छ.शाहु महाराजानी बाधलेले राधानगरी धरण आहे, तसेच महाराष्ट्रा सरकारने बाधलेले काळाम्मावाडी धरण पण आहे,
या ठिकानी सुप्रसिध्द दाजीपुर गवा अभाआरण्य पण आहे. राउतवाडि,रामनवाडि असे अनेक छोटे मोठे धबधबे आहेत,
मान्सून पिकनीकसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येत आहे. या ठिकाना पासुन २० कि.मि.अंतरावर आदमापूर हे संत बाळुमामा चें धार्मिक पर्यटन स्थळ आहे. तसेच कोकण किनारपट्टी ६० कि.मी.अंतरावर आहे.
या ठिकानी हॊटेल व लोज ची सोय आहे.निसर्गाच्या सानिध्यात ह्या मान्सून ला नक्कि भेट द्या राधेच्यानगरीला.
contact no.9604113743